picsart marathi font free download
पिक्स आर्ट वर आपण छानपैकी आपले photos एडिट करू शकतो आणि पिक्स आर्टच आत्तापर्यंतचे अँड्रॉइड मोबाईल मध्ये वापरले जाणारे Professional फोटो एडिटर आहे.
जणू पिक्स आर्ट हे आपल्यासाठी मोबाइल चे photoshaopच कित्येक फोटो एडिटर्स चा जीव आहे पिक्स आर्ट, त्यात मी ही काही वेगळा नाही.
पिक्स आर्ट मध्ये आपल्याला जवळपास पूर्ण सुविधा मिळतात ज्या आपण फोटोशॉप मध्ये वापरतो, पण काही Free असतात तर काहींसाठी पैसे मोजावे लागतात, फ्री व्हर्जन मध्ये सर्वकाही मिळते ज्याचा वापर करून आपण फोटो एडिट करू शकतो पण जेव्हा आपल्याला एखाद्या फोटोवर काही मराठीत लिहायचे असते तेव्हा होतो खरा प्रॉब्लम कारण पिक्स आर्ट हिंदी मराठीला सपोर्ट करत नाही जरी भविष्यात केला तरी ते picsart marathi stylish font download साठी नक्कीच पैसे मोजावे लागतील , पण आपण जर थोडा Practical विचार केला तर आपण पिक्स आर्ट मध्ये picsart marathi stylish font download करून वापरू शकतो जसे की आपण आपल्या कॉम्पुटर मध्ये वेगवेगळे फॉन्ट इन्स्टॉल करतो त्याचप्रपणे आपण पिक्स आर्ट मध्ये सुद्धा विविध फॉन्टस वापरू शकतो ते पण अगदी फ्री मध्ये
 |
| picsart marathi font ttf file download |
picsart marathi font ttf file download
Netbhet now is marathicontent
 |
| marathi ttf fonts for picsart |
 |
| picsart marathi font ttf file download |
 |
| marathi ttf fonts for picsart |
 |
| marathi ttf fonts for picsart |
 |
| marathi ttf fonts for picsart |
 |
| marathi ttf fonts for picsart |
 |
| marathi ttf fonts for picsart |
 |
| marathi ttf fonts for picsart |
 |
| marathi ttf fonts for picsart |
 |
| marathi ttf fonts for picsart |
 |
| marathi ttf fonts for picsart |
 |
| marathi ttf fonts for picsart |
 |
| marathi ttf fonts for picsart |
 |
| marathi ttf fonts for picsart |
2)नंतर ते फॉन्टस तुम्हाला पिक्स आर्ट फोल्डर उघडून त्यातील फॉन्टस या फोल्डर मध्ये टाका File manager/picsart/fonts
3)आणि झालं की तुम्ही आता तय्यार आहात पिक्स आर्ट मध्ये विविध मराठी स्टायलिश फॉन्ट वापरण्यासाठी ते सुद्धा अगदी मोफत
आता तुम्ही बिर्थडे पोस्टर्स बनवू शकता किंवा तुमच्या स्वतःच्या ग्राफीटी सुबक अक्षरात लिहू शकता आणि हो हे फॉन्टस वापरून तुमचे फोटो आधीपेक्षा खूप प्रोफेशनल आणि आकर्षक दिसतील
फरक फोटो मध्ये बघू शकता.
 |
| marathi fonts for picsart |
आणि हो मी देत असलेल्या फॉन्टस साठी टायपिंग चे ज्ञान असणे आवश्यक नाही, कारण हे फॉन्टस गुगल इंडिक(गुगल हिंदी/मराठी इनपुट) वर सुद्धा काम करतात सहसा फॉन्टस या इनपुट वर अक्षरांना आकार देऊ शकत नाही आणि अक्षर सुंदर बनवण्यासाठी टायपिंग येणे आवश्यक असते.
ज्यांना टायपिंग येते असे माझे वाचक अतिरिक्त स्टाईल्स इथून डाउनलोड करू शकता. माहिती आवडली असेल तर शेअर करा अश्याच टेक्निकल बारकाव्यांसाठी तुमच्याच या वेबसाईटवर येत रहा.
2 टिप्पण्या
भारी आहे की राव👌👌
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद, मित्रांसोबत जरूर शेअर करा.
हटवा