या पोस्टमध्ये आपण बघणार आहोत mahashivratri wishes in marathi ज्या तुम्ही आपल्या मित्रांना आणि नातेवाइकांना पाठवून happy mahashivratri in marathi करू शकता अश्या प्रकारच्या mahashivratri marathi status पहिल्यांदाच आम्ही तुमच्यासाठी marathicontent.com वर घेऊन आलो आहोत यातील
happy mahashivratri marathi या पूर्णपणे मराठीत असतील आणि यामध्ये सर्व महाशिवरात्र शुभेच्छा सोबतच mahashivratri marathi quotes असतील ज्या तुम्ही कॉपी पेस्ट करू शकाल.
![]() |
| mahashivratri wishes in marathi |
मी पृथ्वीवरील निवासीतू ब्रह्मांडाचा प्रवासीशिवरात्रीला मात्र तूधरतीवर अवतरलासी..महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
आज प्रफुल्लित मन आहेखुश भक्तगण आहे।कारण आज महादेवाचासण आहे।।
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
भाळी अर्धचंद्र, माथी शुभ्र गंगालिंपिले सर्वांगा चिताभस्मगळा सर्पमाळा ल्याला व्याघ्रांबरशिव तो शंकर, सत्य तोचिशंख शिंग नाद, गर्जे शिवगणपायी भक्तजन ओळंगितीभोळा सदाशिव पावतो भक्तासीउद्धरी दीनासी नीलकंठहरहर शंकर सांब सदाशिवसांब सदाशिव त्रिपुरारीहरहर शंकर सांब सदाशिवहरहर शंकर सांब सदाशिव. !!🔱‼️शिवमय सुप्रभात शुभ दिवस मित्र मंडळी ‼️🔱महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🍁‼️🚩ॐ नमः शिवाय🚩 ‼️🍁
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !अनिष्ट शक्ती, दुःख, संकटांचा नाश करणाऱ्यामहादेवांच्या चरणी सर्वांना उत्तमआरोग्य, सुख-समृद्धी लाभो हीच प्रार्थना..
सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..💐सर्वांचे जीवन सुख समृद्धी आणि भरभराटीचे होवो.हीच भोलेनाथ चरणी प्रार्थना...!🚩🚩🚩🚩🚩
महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छाआजच्या या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी,शिव शंकराच्या आशीर्वादाने आपले जीवनमंगलमय होवो. हर हर महादेव…!
ॐ मध्ये आहे आस्था..ॐ मध्ये आहे विश्वासॐ मध्ये आहे शक्तीॐ मध्ये आहे सर्व संसारॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात🙏..जय शिव शंकर..🙏☘️महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा☘️🔱।। ॐ नमः शिवाय ।।🔱
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!!शिवशंभूच्या कृपेने आणि आशीर्वादानेसर्वांचं जीवन मंगलमय होवो,घरोघरी सुख-समाधान, समृद्धी नांदो,हीच प्रभू महादेवाचरणी प्रार्थना.ॐ नमः शिवाय
☘️वादळाला जे घाबरतात,त्यांच्या मनात प्राण असतातमृत्यूला बघून जे हसतातत्यांच्या मनात महादेव असतात !हर हर महादेव ☘️
सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..💐सर्वांचे जीवन सुख समृद्धी आणि भरभराटीचे होवो.हीच भोलेनाथ चरणी प्रार्थना...!🚩🚩🚩🚩🚩'महाशिवरात्री'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादानेआपल्या आयुष्यात सुख-समृद्धी, यश नांदोआणि अडीअडचणी दूर होवो हीच प्रार्थना!महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा।
तोच पार्वतीचा पती, तोच गणेशाचा पितात्याच्या जटेतून उगवली गंगामाताकधी ना समजतो,कुणालाही जो हीनत्या महादेवाच्या चरणी, आपण सर्वजण होऊ लीन…महाशिवरात्रीच्या सर्व शिवभक्तांना मंगलमय शुभेच्छा..!
शिव शिव अक्षरें दोन । जो जपे रात्रंदिन ॥१॥धन्य तयाचा संसार । परमार्थाचें तेंच घर ॥२॥सदोदित वाचे । जपे शिव शिव साचें ॥३॥एका जनार्दनीं शिव । सोपा मंत्र तो राणीव ॥४॥महाशिवरात्रीच्या सर्वांना अनंत शुभेच्छा ..
कैलासराणा शिव चंद्रमौळी lफणींद्र माथा मुकुटीं झळाळी llकारुण्यसिंधू भवदुःखहारी lतुजवीण शंभो मज कोण तारी llमहाशिवरात्रीच्या सर्व भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा!भगवान शंकराच्या कृपेने सर्वांना उत्तमआरोग्य, सुख आणि समृद्धी लाभो, हीच सदिच्छा !
शिव सत्य आहे,शिव सुंदर आहे,शिव अनंत आहे,शिव ब्रम्ह आहे,शिव शक्ती आहे,शिव भक्ती आहे,सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
नमस्ते भगवान रूद्रभास्करामित तेजसे ।नमो भवाय देवायरसायाम्बुमयात्मने ।।सर्व भाविक बंधू भगिनींना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ! प्रभू महादेवाची कृपादृष्टी सर्वांवर अखंड राहो हीच प्रार्थना !
महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशीआपल्या जीवनातील एक नवी आणि चांगली सुरुवात होवो हीच शिवशंकराकडे प्रार्थना...महाशिवरात्री निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !!
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥सर्वांना 'महाशिवरात्री'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
भगवान शंकराची महिमा आहे अपरंपारशिव करतात सर्वांचा उद्धारत्यांची कृपा तुमच्यावर नेहमी राहोभगवान शंकर तुमचे आयुष्य आनंदाने भरो.शिवाची राहो तुमच्यावर कृपातुमच्या नशिबाचा होवा कायापालटतुम्हाला मिळो आयुष्यात सर्वकाहीमहाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा।
भगवान शिव म्हणजे अखंड सृष्टीचा पालक.भगवान शिव म्हणजे ऊर्जेचा स्रोत.आजच्या दिवशी आपल्यातील ऊर्जा ही तिचा परमोच्च बिंदू गाठते.भगवान शिवाचे अखंड स्मरण करून त्याच्या कृपेने आपल्यातील सकारात्मक ऊर्जा वाढत राहोआणि चांगल्यातल्या चांगल्या कामी ती खर्ची पडो.मी आपणा सर्वांच्या आनंद व सुखासाठीभगवान शिवाचरणी प्रार्थना करतो.महाशिवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! ❣️
हरहर महादेव





















0 टिप्पण्या